महाराष्ट्रगोरेगाव मिररमुंबई

भंडारी मंडळ, दादरतर्फे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू

मुंबई : दादर येथील भंडारी मंडळ या ११८ वर्ष जुन्या सामाजिक संस्थेने नुकतेच समाजाला कायदेशीर मार्गदर्शन देण्यासाठी मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन केले.या मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचा उद्देश विविध मुद्द्यांवर तज्ञ कायदेशीर मार्गदर्शन देऊन व्यक्तींना मदत करणे हा आहे. हा उपक्रम भंडारी मंडळ, दादरची समाजकल्याण आणि सामुदायिक सक्षमीकरणाप्रती असलेली दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते.

उद्घाटन ससमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. डॉ.नीलेश पावसकर  यांच्यासह  प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जी.राऊत  तसेच या कार्यक्रमाला भंडारी मंडळाचे विश्वस्त शंकर उर्फ नाना हळदणकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रमूख उद्घाटक डॉ. ऍड नीलेश पावसकर, प्रमूख पाहुणे ऍड देवेंद्र जी राऊत, भंडारी मंडळ दादर चे विश्वस्त शंकर उर्फ नाना हळदणकर, मुख्य चिटणीस किरण मांजरेकर, जयंत पाटकर ऍड संगीता पावसकर, ऍड. शुभांगी बागायतकर, ॲड मानसी एम बी, अँड स्वाती मार्गी अँड भालचन्द्र ,ऍड समीर सरमळकर, संजय पुसाळकर, अँड अन्युष्का पावसकर, अँड पी मालवणकर,ऍड कांचन कांबळी, अँड संकेत पेडणेकर शैलेश पांजरी, आनंद सुर्वे, किरण मोहित, मंगेश माडगूळकर, सचिव गंगाराम पेडणेकर सचिव सागर रेडकर, प्रवीण आचरेकर व सर्व भंडारी समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भंडारी समाजाचे मुखपत्र मासिक हेटकरी अंकाचे प्रकाशन करताना ऍड डॉ नीलेश पावसकर, ऍड देवेंद्र राऊत प्रकाशक शंकर लोके साहेब, विश्वस्त शंकर उर्फ नाना हळदणकर, ऍड समीर सरमळकर, संजय भरणकर, जयंत पाटकर, मुख्य चिटणीस किरण मांजरेकर, दत्तात्रय सुर्वे, आनंद मयेकर, संजय पाटील, शैलेश पांजरी, ऍड मानसी बांदिवडेकर, नंदकुमार धुळे, आणि नंद दीपक खोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!