4 days ago
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी तथा ‘स्टार महाराष्ट्र’चे संपादक हेमंत रणपिसे यांनी साप्ताहिकाच्या वर्धापन…
6 days ago
बळीराजाला मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय;
9मुंबई – राज्यात वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी आणि जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचे व दिलासादायक निर्णय घेतले आहेत. दुष्काळग्रस्त ३०४…
6 days ago
महायुती सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील नवीन ऊर्जा प्रकल्पांना दिलासा;
मुंबई – महाराष्ट्रात सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीन ऊर्जा क्षेत्राला (Green Energy Sector) मोठा हातभार लावणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने…
1 week ago
सोशल सर्व्हिस लीग रात्रशाळेचे शिक्षक विजय सावंत यांच्या ‘धाकावयले कावळे’ कथासंग्रहाचे प्रकाशन
प्रा. हेमंत सामंत यांच्या हस्ते प्रकाशन; वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यिक उपक्रमाचे आयोजन मुंबई, दि. २३ ऑक्टोबर : सोशल सर्व्हिस लीग…
1 week ago
सुरिनामच्या भारतातील राजदूत हनीषा जयराम यांची महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट
मुंबई, दि. २२ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी / वार्ताहर) सुरिनाम देशाच्या भारतातील राजदूत माननीय श्रीमती हनीषा जयराम यांनी गुरुवार, दिनांक २२…
3 weeks ago
ह्युंदाई मोटर प्रकल्पातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती; विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर – डॉ. उदय सामंत
दावोस येथील सामंजस्य कराराचे प्रत्यक्षात रूपांतर; सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे, दि. १४ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला…
3 weeks ago
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अणुशक्तीनगरमध्ये ‘युवाज २०२६’ महारोजगार मेळावा
आमदार सना मलिक-शेख यांचा पुढाकार; १८ ऑक्टोबर रोजी नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती मुंबई, १३ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा…
3 weeks ago
महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथे लोकार्पण पणजी : महाराष्ट्रातील गोरगरीब आणि…
3 weeks ago
अंगार निमाला… मातीशी नाळ जोडलेला नटसम्राट हरपला!
नाना पाटेकर हे अभिनयविश्वातले असे वादळ होते, ज्याची तुलना कुणा दुसऱ्याशी होऊच शकत नाही. अभिनयाचे कोणतेही पारंपरिक शिक्षण नसताना, नटाला…
4 weeks ago
‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’च्या नावाखाली लोखंडवाला बॅकवॉटरमध्ये अनधिकृत भरणी
मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी खासदार रविंद्र वायकर यांच्या पुढाकाराने…











