महाराष्ट्रवाहतूक

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी! जाणून घ्या किती रुपयांची घसरण?

मुंबई : २८ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तर आज महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आज कमी झालेले दिसून आले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता….

पेट्रोल-डिझेलचा दर : शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.८३ ९१.३४
अकोला १०४.१८९०.७४
अमरावती १०५.४५ ९१.९६
औरंगाबाद १०५.०६ ९१.५६
भंडारा १०४.८८ ९१.४१
बीड १०५.१० ९१.६०
बुलढाणा १०४.३० ९०.८६
चंद्रपूर १०४.१०९०.६८
धुळे १०४.४५ ९०.५६
गडचिरोली १०४.९० ९१.४४
गोदिया १०५.३९ ९१.९०
हिंगोली १०५.५०९२.०१
जळगाव १०५.१९ ९१.७१
जालना १०५.५०९२.०३
कोल्हापूर १०४.५६ ९१.१०
लातूर १०५.५०९२.०३
मुंबई शहर १०३.५० ९०.०३
नागपूर १०४.२० ९०.७६
नांदेड १०५.५० ९२.०३
नंदुरबार १०४.४८ ९१.९८
नाशिक १०४.२६ ९०.७८
उस्मानाबाद १०५.९१ ९१.४४
पालघर १०४.९२ ९९.३९
परभणी १०५.५०९२.०३
पुणे १०३.८९ ९०.४३
रायगड १०५.०९९१.५६
रत्नागिरी १०५.०९९२.०३
सांगली १०४.४८९१.०३
सातारा १०४.६० ९१.११
सातारा १०४.६० ९१.११
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.६२ ९१.१५
ठाणे १०३.७२९०.२४
वर्धा १०४.९५ ९१.४८
वाशिम १०५.०५९१.५८
यवतमाळ १०५.५० ९२.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!