महाराष्ट्रक्रीडामुंबई

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती.

मुंबई : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय त्याने त्या काही मिनिटांनंतर घेतला जेव्हा त्याला आगामी इंग्लंड दौन्यासाठी कसोटी कर्णधारपदावरून हटवण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध झाली.बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहितच्या नुकत्याच झालेल्या खराब फॉर्ममुळे आणि संघाच्या अपयशामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही शिफारस बीसीसीआयकडे केली होती, ज्याला बोर्डाच्या वरिष्ठ अधिकान्यांनीही मान्यता दिली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार म्हणून कार्यरत राहण्याची शक्यता आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि वर्ल्ड कप २०२७ या स्पर्धांमध्ये त्याच्याकडून महत्त्वाची भूमिका अपेक्षित आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!