ब्रेकिंग

Break The chain: आज रात्री ८ पासून निर्बंधांची नवीन नियमावली शासनाकडून जाहीर

मुंबई,दि.२०:कोरोना प्रसार रोखण्यासाठी शासना तर्फे आज रात्री ८ वा. पासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेळेच्या निर्बंधासह फ़क़्त ही दुकाने सुरू रहाणार आहेत.

१) *किराणा दुकाने सकाळी ७ ते ११*
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री सकाळी ७ ते ११
५) *अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११*
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११

८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने

-सकाळी ७ ते ११

९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने-सकाळी ७ ते ११

१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-

सकाळी ७ ते ११

 

मात्र या सर्व दुकानातून सकाळी ७ ते रात्री ८ वा.पर्यंत कोविड नियंमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील..

(स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.)

नविन निर्बंधाचा शासकीय आदेश वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Adobe Scan 20 Apr 2021 (2)

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!