तुम्हाला जर असे वाटत असेल की ही कोविड-१९ या वैश्विक महामारीला जर २०१९ च्या अखेर सुरवात झाली , ते सुद्धा त्याची चीन मधून सुरवात झाली,तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.
खरेतर, ऑपेरशन लॉकस्टेप मधे रॉकफेलर फाउंडेशनने हया वैश्विक महामारी चे भाकित आणि त्याचे होणारे दुश्परिणाम हयाची नोंद मे २०१० मध्येच करून ठेवली होती, आणि अत्तापर्यंत जे काही घडत आहे त्याचे भाकित आज पासून ११ वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते व तसेच आज घडत आहे!
कोविड-१९ महामारी ही फक्त एक सब-प्लॉट आहे हे दी रॉकफेलर फाउंडेशन प्लेबुक: ऑपेरशन लॉकस्टेप हया एका मोठ्या कटाचा भाग आहे.
रॉकफेलर फाउंडेशनने हया कोविड-१९ च्या उप-कटाचा उलेख त्यांनी त्यांच्या ५४ पानी अहवालात मे २०१० मध्येच नमूद करून ठेवले होते.
त्यानंतर काही महिन्यानंतर २०११ मधे हॉलीवुडच्या “कंटेजीयन” हया चित्रपटात हया सगळ्या कटाचा उलगडा देखील होतो. हा केवळ एक योगायोग असू शकत नाही.
ऑपेरशन लॉकस्टेप मधे एका त्रिस्तरीय हल्याची गोष्ट बोलली गेली आहे ज्या मधे करोना वायरस ज्याची निर्मिति ही सारस, एचआयवी आणि मरस हया तीन वायरस चे घातक गुणांचे मिश्रण आहे.
आपरेशन लॉकस्टेप म्हणजे करोना वायरसचे तीन टप्प्यात घातक वायरस चे लोकांमधे त्याचा फैलाव करणे, त्याची दहशत निर्माण करणे, इतर कुठल्याही औषध प्रणालीपेक्षा वैक्सीन हाच एकमेव पर्याय आहे हयाची लोकांमधुन कबूली घेणे, आणि ती कबूली जर नाही मिळाली तर तिसऱ्या टप्प्यात हयाच्या पेक्षा आणखी घातक अश्या करोना वायरस चा फैलाव करणे हा त्या मागचा उद्देश्य आहे.
आपण आता ऑलरेडी हया कटाच्या फेज टू किंवा दुसऱ्या लाटे मधे आहोत.
येणाऱ्या फेज तीन किंवा तिसऱ्या लाटेचे उद्देश्य म्हणजे जे लोक लस घेत नाही आहेत, किंवा संगण्याला अजिबात जुमानत नाही आहेत त्यांना मारून मुटकून लस घेण्यास भाग पाडणे हे अभिप्रेत आहे. त्यासाठी एका अत्यंत घातक अश्या जैविक हत्यार तयार करायचे ज्यात सारस, एचआयवी आणि मरस हया तीन वायरस चे घातक गुणांचे मिश्रण घेऊन करोना वायरस तयार करणे हा आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की ह्यातून आणखी जीवित हानी घडवून आणायची आणि जे सर्वात अधिक तंदुरुस्त असतील तेच फक्त पुढे जीवंत राहातील असा आहे.
दी लॉकस्टेप म्हणजे एक सब-प्लॉट आहे जया मधे – क्लेवर टूगेदर, हैक अटैक आणि स्मार्ट स्क्रेम्बल आहे जयांची निर्मिति ही वैश्विक अर्थव्यवस्था नेस्तनाबूत करण्याची आहे!
द क्लेवर टूगेदर हा एक सब-प्लॉट आहे जया मधे एक असे विश्व निर्माण करणे अपेक्षित आहे ज्या मधे एक अति विकसित, नियंत्रित आणि यशस्वी रणनीतिची निर्मिति केली जाईल जी तातडीच्या व व्यापक वैश्विक विषयांवर तोडगा काढू शकतील.
द हैक अटैक हया सब-प्लॉट मधे अर्थ व्यवस्था अस्थिर आणि आणखी हदरे सहन करण्याची तिच्यात ताकद नसेल, जिथे गुन्हेगार प्रवृत्ति बळावतील आणि खतरनाक अविष्कार शोधले जातील.
सरते शेवटी, स्मार्ट स्क्रेम्बल हया सब-प्लॉट मधे एक आर्थिकदृष्टया डिप्रेशन मधे गेलेल्या जगात, व्यक्ति आणि समाज स्थानिक, अस्थाई स्वरूपच्या, जुगाडू अश्या पर्ययांचे त्यांच्या समोर असलेल्या समस्यानवर तातपुरते स्वरूपाचे शोध लावतील.
ऑपेरशन लॉकस्टेपच्या पहिल्या टप्प्यात – साधी सर्दी, फ्लू सारखे सौम्य स्वरिपचे लक्षणे, ज्या मधे प्रसार माध्यमान कडून व्यापक भय व भीतिचे वातावरण निर्माण करणे, चुकीच्या चाचणी पद्धति जी कुठल्याही जनुकीय पदार्थ घेऊन पॉजिटिव रिजल्ट देईल, कोविड केसेसचे आकडे जे मृत्यु प्रमाणपत्रात फेरफार करून वाढवून सांगितले जातील, दुबार मोजाणी, सगळे मृत्यु ज्या मधे इतर रोगानपासुन किंवा नैसर्गिक करणामुळये झालेले मृत्युसुद्धा कोविड-१९ चे मृत्यु म्हणून दाखवायचे. लॉकडाउन मधे लोक जाचक कायदयांच्या दहशतीखाली जगायला मजबूर होतील, ज्यामधे निदर्शने करणारे आणि विरोध करणारे सहजरित्य हेरता येतील.
ऑपेरशन लॉकस्टेपच्या पहिल्या टप्प्यामधे – पहिल्या टप्प्यामुळे संक्रमित व कमजोर झालेली सिस्टम जी अन्ना तूटवडा, सोशल डिस्टनसिंग, मास्क घालणे, अपूर्ण सूर्यप्रकाश आणि हेल्थी बैक्टीरियाच्या अभावामुळे परिस्थिती निर्माण होईल.
5G च्या रेडिएशनला एक्सपोज झाल्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ति कमजोर होईल. त्यामुळे ज्यावेळी असे लोक समाजात पुन्हा वावरायला लागतील तेव्हा अधिक लोक आजारी पडतील. याचे सगळे खापर हे कोविड-१९ वर फोडले जाईल. हे सगळे लसिकरण होण्या अगोदर होईल, जेणेकरून लसिकरण हाच एकमेव उपाय आहे हे भासवण्यात येईल. एक प्रदीर्घ लॉकडाउन पुन्हा लादण्यात येईल जोपर्यंत सर्व लोक लस घेत नाहीत.
कोविड-१९ च्या लॉकस्टेप च्या तिसऱ्या टप्प्यामधे, बहुसंख्य लोक जर लस घेण्यास नकार देणार असतील तर अश्या परिस्थिती मधे एक करोना वायरस ज्याची निर्मिति ही जैविक हत्यार म्हणून सारस, एचआयवी आणि मरस हया तीन वायरस चे घातक गुण घेऊन तयार केलेले आहे (त्याची निर्मिती ही २०१५ मधेच केली गेली होती), अश्या करोना वायरसला गरज भासल्यास सोडण्यत येईल. बरेच लोक हया मधे मरतील. जो सर्वात सुधरुड असेल तोच पुढे जगेल. हया सगळ्या परिस्थितीचा वापर सर्वांनी लस घेणे असा आहे जेणे करून सर्व पूर्वपदवार येऊ शकेल. ज्या लोकांनी लस घेतली आहे अशे लोक, ज्या लोककांनी लस घेतली नाही आहे अश्या लोकांशी संघर्ष सुरु होईल. सगळीकडे अराजकता माजेल.
ऑपेरशन लॉकस्टेप रिपोर्टचा सारांश असा आहे की, “एक असा घातक व संसर्गजन्य, पण खूपच कमी मरणाधिनता असलेला वायरस हया सगळ्या योजनेचा भाग असेल. हया योजने मधे सारस व एचआयवी स्ट्रेन घेऊन एक हायब्रीड रिसर्च स्ट्रेन ची निर्मिती फोर्ट डीएट्रिच क्लास फोर लैब मधे २००८ ते २०१३ दरम्यान निर्मिती करण्यात आली. या संशोधन प्रोजेक्टचा मुख्य उद्देश हे शोधून काढणे होते की करोनावायरस फक्त वटवाघुळा मधे कसा काय वणव्या सारखा पसरतो आहे, पण तोच करोनावायरस माणसाला मात्र सहजरित्या संक्रमित का करु शकत नाही. त्याचा तोड म्हणून संशोधन करणाऱ्या संशोधकांनी त्या वायरस मधे चार एचआयवीचे सूत्र इन्सर्ट करण्यात आले. हया वायरस मधे नसलेली कडी होता तो म्हणजे ऐस-२ रिसेप्टर जेणे करून मानवात हया वायरसचा संसर्ग सहज होऊ शकेल”.
अहवालाच्यानुसार पुढचे पाऊल म्हणजे – “हा वायरसचा रिसर्च स्ट्रेन दुसऱ्या क्लास फोर लैब मधे म्हणजे नॅशनल माइक्रोबायोलॉजी लैब, विंनिपेग, कैनडा येथे घेऊन जाणे, आणि तिथुन त्याला जानीवपूर्वक त्याची चोरी व तस्करी करून चीन मधे नेणे, हया मधे चीनी नगरिक शी जांग ली हयाला जाणीवपूर्वक हेरण्यात आले होते, व त्याने हा वायरस चीनच्या एकमेव क्लास फोर लैब वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हैरोलॉजी जी चीनच्या वुहान शहरात आहे घेऊन जाणे अपेक्षित होते.
“वेळ प्रसंगी हे सगळे नाकरण्याची जर वेळ आलीच तर, एक तयार सर्वश्रुत जाहिर स्क्रिप्ट असणे आवश्यक आहे. प्राथमिक स्क्रिप्ट म्हणजे हे सगळे नैसर्गिक होते. आणि बैकअप स्क्रिप्ट म्हणजे – चीनने हे सगळे निर्माण केले आणि आपघाताने सोडून दिले.
हे पुरेशे नव्हते की काय, अहवालात पुढे महंटले आहे की, “सगळ्या बोलक्या डोक्याना निधी दया, फौची (डॉ एंथोनी फौची), बिर्क्स (डॉ डेबोराह बिर्क्स), टेडरोस (डॉ अधानोम घेब्रेएसस टेडरोस) आणि इतर संस्था, जागतिक आरोग्य संघटना (WHO), नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी एंड इन्फेक्शस डिजिसेस (NIAID), द सेंटर्स फॉर डीजीस कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC – USA) आणि संयुक्त राष्ट्र संघटना (UNO), आणि इतर अश्या जागतिक संघटना ज्या हया वैश्विक महामारी मधे प्रतिक्रिया देण्यास प्राधिकृत असतील, हे सगळे रिसर्च स्ट्रेन जनते मधे सोडून देण्या आधी, जेणे करून पूर्व नियोजित स्क्रिप्ट प्रमाणे हे सगळे ऑपरेशन घडवून आणता येईल”.
डॉ डेबोराह बिर्क्स, ही एक अमेरिकन डॉक्टर व राजदूत आहे आणि जीने २०२०-२१ मधे ट्रम्प प्रशासनामधे व्हाइट हाउस करोनावायरस रिस्पोंस कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले होते.
डॉ एंथोनी फौची हे एक अमेरिकन डॉक्टर व शंशोधक, इममुनोलॉजिस्ट आणि NIAID चे ते डायरेक्टर आहेत.
आणि डॉ अधानोम घेब्रेएसस टेडरोस हे जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे डायरेक्टर जनरल आहेत.
अहवालात काही गंभीर निर्देश नमूद केले आहेत, ते म्हणजे, “वायरसचा माणसा मधे होत असलेला संसर्ग
याला शाक्यतोवर बऱ्याच कालावधीसाठी कमी महत्व दयावे, जेणे करून रिसर्च स्ट्रेनचा फैलाव हा जगभर होईल, आणि कोणत्याही देशाला लॉकडाउन जाहिर करून प्राथमिक संसर्ग थोपवू शकतील… मृत्युदराची आकडेवरी फुगवुन सांगावी व त्यासाठी जे मृत्यु इतर कारणंमुळे झाले आहेत असे मृत्युसुधा हया रिसर्च स्ट्रेन वायरसमुळे झालेत असे दखवावे जेणे करून लोकांमधे भीतिचे वातावरण राहिल व त्यांची आहे त्या परिस्थितिशी तड़जोड करून घेतील”.
अहवालात पुढे असे ही महंटले आहे की, “पब्लिक क्वारंटाइन, निर्बंध, प्रतिबंध व आइसोलेशन चे आदेश हे शाक्यतोवर प्रदीर्घ काळासाठी अंमलात ठेवा जेणे करून एखाद्या प्रदेशची अर्थव्यवस्था उध्वस्थ होईल, जन प्रक्षोभ उफालुन येईल, सप्लाई चैन मोडून जाईल, आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होईल. त्याच बरोबर लोकांची प्रतिकारशक्ति कमजोर होईल कारण दुसऱ्याच्या पासून होणाऱ्या चांगल्या बैक्टेरियाचा प्रादुर्भाव होऊ शकणार नाही, बहाय विश्व, ज्याचा अर्थ हा की, अश्या गोष्टी ज्यांच्या मुळे आपली प्रतिकारशक्ति सदैव जागरूक व कार्यक्षम रहाते. इतर संभावित पर्यायी चिकित्सा व औषधी शास्त्र प्रणालीला कमी लेखावे व त्यावर जोरदार हल्ला चढवावा आणि कायम हया गोष्टीवर भर देण्यात यावा की हया वायरसला प्रतिकार करण्यासाठी फक्त एकमेव इलाज म्हणजे वैक्सीन होय”.
“जर बहुसंख्य लोक तरीही एकणार नसतील आणि दिलेल्या एजेंडाच्या विरोधात जाणार असतील तर, अश्यावेळी अत्यंत घातक अश्या सारस-एच्आयव्ही-मर्स त्रिबिट स्ट्रेन फेज ३ ऑपरेशन म्हणून जनतेत सोडण्यत यावा. हा एक असा वायरस असेल की जो ३० टक्के अधिक मरणाधिनता दर असलेला वायरस असेल, ज्याचा उपयोग अंतिम भीती घालणे व त्या अल्पसंख्य लोकांसाठी जे लस घ्याला शेवट पर्यन्त तयार होणार नाहीत अश्या लोकांसाठी असेल, जेणेकरून हा अल्पसंख्यक समूह बहुसंख्यक समुहात परिवर्तीत होईल, आणि जे एकणार नाहीत त्यांना “बघा आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते”, असा गंभीर इशारा देण्यासाठी उपयोगी ठरेल.
“आणि ही तुमची नवी जागतिक प्रणाली (New World Order) आहे, जिथे टेक्नोलॉजी ही स्टेरॉइड्स वर चालेल आणि तिथे तुम्हाला मूक संमती देण्या पलीकडे दूसरा पर्याय नसेल. आणि ज्याला अजुन देखील हया सगळ्या गोष्टीनवर विशवास बसत नसेल तर चीनच्या काही भागात काय चालले आहे ते पहा, जिथे काही भागात आज क्रिप्टो करंसी प्रणाली वापरात आली सुधा आहे!”, असे अहवालाच्या शेवटी म्हटले आहे.

प्रशांत हमीने
वरिष्ठ पत्रकार,मुंबई
Email: [email protected]
Mobile No: +919892068197