ब्रेकिंगमहाराष्ट्र
राज्याच्या अर्थसंकल्पात काय महागणार? तर काय स्वस्त होणार? पहा थेट प्रक्षेपण

मुंबई:राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. राज्यातील विविध भागांतील विकासकामांसाठी कोणत्या घोषणा करणार, याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकारला सहा महिन्यांनी महापालिका निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात संबधित पालिकांच्या बाबतीतील विकास कामांच्या घोषणा आणि प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार का ? हे पाहणे औतस्युक्याचे ठरणार आहे..
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा