वैद्यकीय
-
शासकीय फिजीओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ
मुंबई : राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा आणि बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या…
Read More » -
देशात कोरोनाचे ४ हजार रुग्ण – केंद्र सरकारने घेतली दखल, नव्या सूचनांसह अलर्ट
मुंबई : देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क…
Read More » -
कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध…
Read More » -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय परिपूर्ती योजनेत लवकरच बदल होण्याची शक्यता!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचान्यांना देण्यात येणान्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचान्यांना पाच लाखापर्यंतचे ‘कॅशलेस’…
Read More » -
आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थ सहाय्य
मुंबई – विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी…
Read More » -
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच; जनतेचे आरोग्य सरकारी आश्वासनाच्या दावणीला
मुंबई / रमेश औताडे : मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले…
Read More » -
कर्करोगाच्या उपचारांवरील खर्च कमी होणार
नागपूर : कॅन्सर हा आजही पूर्णपणे बरा करता न येणारा आजार मानला जातो. भारतात विशेषतः ओरल आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण…
Read More » -
“कॅन्सर डायग्नोस्टिक मोबाईल व्हॅन” हे कर्करोगाविरोधातील लढ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल – उदय सामंत
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्या माध्यमातूनकर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेसाठी कॅन्सर डायग्नोस्टिक मोबाईल व्हॅन चे लोकार्पण राज्याचे उद्योग…
Read More » -
मुंबईत कोरोनाचा शिरकाव?? 53 रुग्ण सापडले…
मुंबई : आशिया खंडातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान सुरु झालं आहे. सिंगापूर, हाँगकाँग येथे तर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना…
Read More »