देशविदेश
रोचक अध्याय असलेले डॉ. आम्ना यांचे नवे पुस्तक ‘डीलिनीटींग ट्रांसिशन्स इन ग्लोबल रिल्मस’

प्रख्यात शैक्षणिक लेखक,डॉक्टर आमना मिर्झा संपादित ‘डीलिनीटींग ट्रांसिशन्स इन ग्लोबल रिल्मस’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

जागतिक कारभाराची बहुपक्षीय बाजू.
या पुस्तकात जागतिक कारभाराची बहुपक्षीय बाजू तसेच रोचक अध्याय सादर केले आहेत पुस्तकातील सर्व लेखकांनी चांगले संशोधन केलेले आणि सर्वसमावेशक लेख सादर केले आहेत.
हे पुस्तक अत्यंत योग्य वेळी लिहिलेले असून संशोधक, आणि अभ्यासकांना व्यापार युद्ध, जागतिकीकरण यासारखे विषय समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
पुस्तक ॲमेझॅान वर उपलब्ध आहे.
लिंक: https://www.amazon.in/dp/9390818427?ref=myi_title_dp




