महाराष्ट्रमुंबई
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया

मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला त्यंना फक्त २९ ऑगस्ट या एका दिवसासाठीच परवानगी मिळाली होती. पण त्यांना आंदोलनासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाले आहे. दरम्यान जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




