महाराष्ट्रदेशविदेश

बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्भव ठाकरे यांचा इशारा !

मुंबई : अबुधाबीत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. यावरून देशभक्तींना हा व्यापार सुरु आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उसेन बालासाहेबांवर आरोप करणाया कर्ज भाजपच्या तोकांनी कातीत रानं असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.”

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज एका उद्विग्न भावनेतून आणि
मनाने मी आपल्याशी बोलत आहे. उद्या अबुधाबीत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. मी उद्रिय आणि विषय हे शब्द यासाठी वापरले की, पहलगामध्ये जो हत्ता आपल्या भारतीयांवर झाला. त्यात पर्यटकांची हत्या करण्यात आली त्यांने रक्त सुकले नाही त्याच्या जखमा अजून भरल्या नाहीत. त्यानंतर आपल्यात सर्व भारतीयाना असं वाटत होतं की आपण आता पाकिस्तानने चार पाच तुकडे करून टाकू. त्या उन्होंने एक बढाई आणि एक युद्धही केलं गेलं. त्याला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर
मधल्या काळात आपल्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. एकूणन जे काही वातावरण होते ते काही आपल्याला नवीन नाहीये. कारण या दिवसांनी किंवा काही वर्षांनी पाकिस्तान हा आपल्या देशावर दहशतवादी हल्ता करतं, त्यावेळेला आपण उठून जागे होते, सरकारही काताळून उठते. आपले सैनिक शौर्य गाजवताता आणि याहाँ केही ज्या बातम्या येत होत्या. पाकिस्तान जणू काही आपण पादाक्रांत करत आहोत अशा रूपाच्या या बातम्या होत्या. सैनिकांनी तर शौर्यांनी परिसीमा गाठली होती. अचानक काय झालं कुठून कल फिरली. ट्रम्प म्हणाले की त्यांनी व्यापारासाठी युद्ध सुमारास आपल्या देशाने नाम भाटा फेकणाऱ्या नीरज बोमाने एक पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलत होते. पण त्या नीरज बोता अंधभक्तांनी देशद्रोही म्हणण्यापर्यंत मला गाठली होती. नीरजला वाचा काय मनस्ताप झाला असेल यानी मा कल्पनाही करता येत नाही.

पण आता अचानक असे काम द्वारों की पाकिस्तानबरोबर आपण बुद्ध पुकारलं होतं आणि त्या पाकिस्तानसोबत आता आपण क्रिकेट मैच खेलत आहोत. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे, की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडल पाठवली होती. आमची लढाई दादाविरोधात आहे आणि आमच्या देशात पाकिस्तान दहशत पसरवत आहे हे जगत्ता सांगण्यासाठी हे शिष्टमंडल पाठवण्यात आहोत. आता नेमकं मोदीजी काम हणणं आहे. मला वाटतं की ही देशभक्तींनी थट्टा आहे. थट्टा नव्हे तर देशभक्तींना हा व्यापार सुरू आहे. यांना व्यापारापुढे देशाचीही किंमत राहिलेली नाही. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांना मी प्रश्न विचारणार आहे की तुम्ही यांना थांबवणार आहात का? जे जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणा होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी यांनाही धडे आणि नालायक अंधभक्तांनी पाकिस्तानची बहीण म्हणाले होते. त्या गां काय करणार? पाकिस्तानबद्दल आपली भूमिका तरी काय आहे म्हणजे तुम्ही जे करणार ते आम्ही सगळं गपगुमान मान्य कराव तुम्ही जेव्हा म्हणात की पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायनं तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही पाकिस्तानला मिठ्या मारायच्या.

जवान तिथे लढणार आणि शहीद होणार, अपने नागरिक ज्यांना धर्म विवरून हिंदू म्हणून गोल्या घातल्या होत्या, तर भाजपच्या रोखी पंतप्रधानांच्या रोखी देशाची आणि हिंदुलाची काही किंमत आहे की नाही का हिंदुलापेशी आणि देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी केलं पाहिजे आणि असं काही नाहिये. ते म्हणाले होते ना की खून और पाणी एकसाथ वह नहीं सकता. एखाद्या खेळावर आपण बहिष्कार टाकता तर याचा अर्थ नाही होत की आपण जागतिक संकट ओढवून घेत आहोत, अजिबात असे नाहिये यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. ही एक मोठी संधी आहे ज्यात पंतप्रधानांना जगभरात शिष्टमंडल पाठवून जे जमल नाही, ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून आपण आतंकवादाच्या विरोधात आहोत हे आपण दाखवून दिलं असतं.

आमच्या देशात पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय आण जोवर पाकिस्तान या कारवाया थांबत नाही तोवर आम्ही पाकिस्तानसोबत पाणीच काय कुठलेही संबंध ठेवणार नाही. हीच भूमिका शिवसेना प्रमुखांनी [होती. मला आठवतंय की जावेद मियाँदाद जेव्हा इथे आता होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं होतं की ही सर्व फाल्तुगिरी बंद कर जोर पाकिस्तान आमच्याशी नीट बनत नाही, तोपर्यंत माझ्या देशात क्रिकेट होऊ देणार नाही. आज मला बरोबर सुषमा कराल यांनी आठवण येत आहे. आता परराष्ट्रमंत्री जयशंकर आहेत हे जयशंकर साराज यांने सचिन होते. सरदार पटेल हे पंतप्रधान ने होते असं म्हटली जाते. मला वाटतं पटेल आज पंतप्रधान हवे होते, कारण आज पटेल असते तर आज पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. तुमच्या माध्यमातून मी तमाम देशवासियांना आवाहन करत आहे की, उच्चा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत. घर घर सिंदूर ही मोहीम भाजपाले राकरणार होते, ज्याचा ती निषेध झाल्यानंतर त्यांना ही मोहीम मागे घ्यावी लागली आता हर घरसे सिंदूर हा मोदींना पाठवले पाहिजे. उद्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या चौकात जमतील आणि एका मोठ्या डब्यात कुंकू टाक्लीत आणि हे सर्व दबे राज्यातून मोदींनी पंतप्रधान कार्यालयातून पाठवल्या जाती मोदींनी हे दमदारपणे हे सांगितलं पाहिजे की हा सामना होणार नाही.

निकोलीत भाजप मराठी दांडिया आयोजित करणार आहे, मी आतापर्यंत गुजराती लेझिम ऐकलं नाही आणि भाजप या मराठी दांडियानी थीम ही ऑपरेशन सिंदूरवर ठेवणार आहे. पहलगामध्ये आपल्या माता भगिनीने सौभाग्य उदल से जी आपण पाहिली ती आपल्या दोल्पासमोरून हलत नाहिये. त्यांचा आक्रोश ही आपल्या कानांत घुमतोय. आणि हे निर्माल देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप करत आहेत दांडिया आयोजित करत आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे पूर्वी हिंदुस्थान पाकिस्तान मॅन होत असेल तिकीटाची आणि आजपर्यंत अशी बातमी आहे की म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाहिये. मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, तुमचे आंद्र पांडू ठोक बसले आहे. नीरज बोता तुम्ही देशद्रोही म्हणाले होतात तर जप शहासुद्धा ही आहे का याचे उत्तर आम्हाला पाहिजे जे लोक उच्चा मैच पहायला जात असेल ते देशद्रोही आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेन बाळासाहेब ठाकरे यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची भाजपची औकात आहे का? भाजपने औकातीत रहावं असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा शब्द मी जाणीवपूर्क आणि मुद्दाम वापरतोय. कारण बालासाहेब ठाकरे जावेद मियाँदादच्या घरी गेले नहते जसे मोदीजी नवाझ शरीफच्या घरी गेले होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि केक खाऊन आलो तसे बाळासाहेब गेले ते केव्हा बालासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की हिंदुस्थान पाकिस्तान मैन होऊ देणार नाही आणि ते होऊ दिलं ह बाळासाहेबांवर आरोप करण्यापूर्वी सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहात असेही उद्धव ठाकरे पोली म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!