महाराष्ट्र
स्तन कर्करोग जनजागृती अभियान..

मुंबई : स्तनाचा कर्करोगावर होणारे उपचार खूप वेदनादायी असतात. उपचारानंतर शरीराची ठेवण बिघडतेच, मात्र मानसिक संतुलन बिघडल्याने अनेक महिला जीवन संपवता. मात्र आता वेदनारहित आधुनिक रोबोटिक उपचार आले आहेत. तस्तन कर्करोग झालेल्या महिलांना या नवीन उपचाराची माहिती मिळावी व ती आनंदाने आयुष्य जगावी यासाठी स्तन कर्करोग सप्ताह निमित्ताने जनजागृती अभियानाची सर्वात अपोलो हॉस्पिटल मधून करण्यात आली असल्याची माहिती रोबोटिक ऑपरेशन तज्ञ डॉ.नीता नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्तनाचे नैसर्गिक स्वरूप, शस्त्रक्रिया नंतर न गमावलेला स्वाभिमान आणि आत्मविश्वास व कमीत कमी जखमा या रोबोटिक तंत्रज्ञानामुळे महिलाना मिळणार असल्याने स्तन कर्करोग महिला आनंदी आयुष जगू शकते. अशी माहिती अपोलो हॉस्पिटलच्या रोबोटिक ऑपरेशन तज्ञ डॉ. नीता नायर यांनी दिली.