ब्रेकिंग
तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या वांद्रे-वरळी सी लिंक बंद !
मुंबई,दि.१५:भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ उद्या दिनांक १६ मे २०२१ रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तसेच समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक उद्या रविवार दि.१६ मे रोजी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Hi I like ur news and good editings
Thanx Nidhi for your valuable comment