कोंकण
पिंगुळी येथील प.पु.विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे दुःखद निधन
सिंधूदुर्ग,दि.१६:कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पु.राऊळ महाराज यांचे पुतणे तसेच मठाचे कार्याध्यक्ष प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.
त्याच्या पश्चात तिन मुलगे,दोन मुली,तीनभाऊ,सुना,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे.
अण्णा महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच पिंगुळी गावात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.