महाराष्ट्रमुंबई
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय कर्मचार्यांचा संप सुरू….

मुंबई दि.14, NPS योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करढे व इतर मागण्यांसाठी आजपासून राज्य शासकीय कर्मचा-यांचा आज दि.14.03.2023 पासून बेमुदत संप सुरू आहे.

सदर संपादरम्यान संपाबाबतचे निवेदन कार्यालय प्रमुख मा.श्री.संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्याकडे निवेदन सादर करताना शिक्षण विभाग संघटनेचे अध्यक्ष श्री.श्रीकांत गायकवाड, श्रीम.गीता बांदेकर, श्री.लक्ष्मण सलगर. श्री.सुदीप शेळके व संघटनेचे इतर पदाधिकारी…



