Aditi Tatkare
-
महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर – मंत्रालयात मुख्यमंत्री तर रायगड मध्ये अदिती तटकरे; नाशिक मध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण
मुंबई : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य…
Read More » -
महाराष्ट्र
विधवा पेन्शन योजनेत वाढ करून रुपये १,५०० वरून रुपये ५००० करा – खासदार रविंद्र वायकर
मुंबई : राज्यातील असंख्य दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनाच्या वार्षिक उत्तपन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी…
Read More » -
कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी…
Read More » -
बालविवाह रोखण्यासाठी ‘बालिका पंचायत’ उपक्रम सुरू करा – मंत्री आदिती तटकरे
मुंबई : स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी…
Read More » -
नाशिक-रायगड जिल्ह्यांवर कोणाचा झेंडा? पालकमंत्र्यांची निवड ठरली!
मुंबई : सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला…
Read More » -
महाराष्ट्र
कोकणचा वैभवशाली पर्यटन विकास म्हणजे उद्योगमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आदिती तटकरे
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंतसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला व…
Read More » -
महाराष्ट्र
दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी
मुंबई प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळ तापले असून, यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे…
Read More » -
महाराष्ट्र
महिलांच्या आरोग्यासाठी शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई : महिलांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत नोकरी करताना महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठी महिलांचे…
Read More » -
‘विकसीत भारत 2047’साठी महिलांचा सहभाग महत्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था…
Read More » -
महाराष्ट्र
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायची घोषणाच आम्ही कधी केली नव्हती-मंत्री अदिती तटकरे
मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर महिलांना २१०० रुपये देऊ, अशी कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नव्हती, असे…
Read More »