ambadas Danve
-
महाराष्ट्र
सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी असंवेदनशील मंत्री, आमदारांना तत्काळ निलंबित करा; शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यपालांना साकडे
मुंबई – सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, यामागणीसाठी आज विधान परिषदेचे…
Read More » -
महाराष्ट्र
शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू? : रामदास कदम यांचा आरोप
मुंबई : महायुतीतील काही मंत्र्यांवर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहेत का?” असा संशय…
Read More » -
महाराष्ट्र
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने उचलली कडक पावले
मुंबई – विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई – राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर…
Read More » -
महाराष्ट्र
हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई– संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…
Read More » -
महाराष्ट्र
तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
मुंबई – महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन…
Read More » -
महाराष्ट्र
जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई – जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान…
Read More » -
महाराष्ट्र
गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
मुंबई – गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा होत असून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात रोज २२ बलात्कार, ४५ विनयभंग; अंबादास दानवेंकडून गृह विभागाच्या कारभारावर टीका !
मुंबई : राज्यात अनागोदीची स्थिती आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. राज्यात रोज २२ बलात्कार…
Read More » -
विविध विभागातील घोटाळ्यांवर आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काढले सरकारचे वाभाढे
मुंबई – मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…
Read More »