MARATHI NEWS
-
देशविदेश
फक्त सातवी शिक्षण! पण आंब्याच्या ३०० जाती तयार करणारा ‘मँगो मॅन’ कलीम खान यांची गोष्ट चकित करणारी!
भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झालाय. बाजारात ओव्यांच्या पेट्या दिसू लागल्या असून विविध राज्यातून येणान्या ओव्यांना प्रचंड मागणी असते. आंबा…
Read More » -
महाराष्ट्र
कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई : जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे…
Read More » -
मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पर्यटनस्थळ! जंगल, डोंगर आणि समुद्राचा नजारा एका ठिकाणी‘तरंगता रस्ता’ सुरू
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात सुरु होणार नवीन पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि…
Read More » -
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपच्या बाजारात पोहोचला!
रत्नागिरी : यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील…
Read More » -
महाराष्ट्र
डीपीडीसीचा निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन -नितेश राणे
कणकवली : राज्य शासनाकडून गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी डीपीडिसीच्या (जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीचशे कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. यातील…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई मेट्रो मार्गाखालील राडारोडा तातडीने हटविण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई :- मुंबई मेट्रो मार्गाखाली दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई…
Read More » -
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा, मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर तो वादात सापडला…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण रेल्वे संचालकपदी सुनील गुप्ता यांची नियुक्ती
मुंबई : केंद्राने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून सुनील गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता १९९८…
Read More » -
शिवसेनेला पुण्यात बळकटी देण्याचा संकल्प – उदय सामंत
पुणे :- शिवसेनेची ताकद पुण्यात वाढविण्यासाठी पुण्यातल्या शिवसैनिकांना व शिवसेनेला ताकद देणार असल्याचे भाष्य राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय…
Read More » -
दुपारी १ ते २ दरम्यान फक्त ३० मिनिटे भोजन विश्रांती – सर्व राज्य सरकारी कार्यालयांसाठी नवीन नियम
मुंबई : बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी, गान्हाणे, अर्ज घेवून येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी कर्मचारी जागेवर…
Read More »