pratap sarnaik
-
महाराष्ट्र
मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली;
मुंबई : (६ डिसेंबर) आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता…
Read More » -
महाराष्ट्र
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित…
Read More » -
महाराष्ट्र
विद्यार्थ्यांना एसटीत अडचण आल्यास तातडीने संपर्क साधा! 1800 221 251 हेल्पलाईन कार्यान्वित शालेय बस उशिरा आल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक आदेश
मुंबई; शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास किंवा अचानक रद्द झाल्यास…
Read More » -
महाराष्ट्र
“AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा!”—परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल…
Read More » -
महाराष्ट्र
स्लीपर(शयनयान ) बस प्रवाशांसाठी सुरक्षा इशारा -“सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास” कुर्नूल दुर्घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाची जनजागृती मोहीम सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण…
Read More » -
महाराष्ट्र
विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी – प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा…
Read More » -
महाराष्ट्र
अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे. – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीची अत्यंत गरज…
Read More » -
महाराष्ट्र
रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून…
Read More » -
महाराष्ट्र
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा.. -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी…
Read More » -
महाराष्ट्र
विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना…
Read More »