महाराष्ट्रकोंकण
कोकण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक – रत्नागिरीत एक्झिक्युटिव्ह लाऊंज
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने एक्झिक्युटिव्ह लाऊंज झाले आहे.या एक्झिक्युटिव्ह लाऊंज चा शुभारंभ शनिवार दि 29 मार्च रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत होणार आहे.