ब्रेकिंगमंत्रालयमहाराष्ट्र

*महाराष्ट्रात ५ स्तर अनलॉक ची ताजी स्थिती:जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा नवा स्तर.. काय राहणार सुरु तर काय बंद ?*

नवीन स्तरांची अंलबजावणी सोमवार १४ जून पासून

मुंबई : गेल्या सुमारे अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन मध्ये असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे.अर्थचक्र सुरु राहण्याच्या दृष्टीने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आता दर शुक्रवारी नवी नियमावली जाहीर होणार असून जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी व ऑक्सिजन बेड भरल्या जाण्याच्या निकषांवर प्रत्येक जिल्ह्याचा स्तर निश्चित करण्यात आला असून कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम,तर कोणत्या जिल्ह्यात दिलासा हे समजणार आहे. त्यानुसार या आठवड्याची (14 ते 20 जून) नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर व स्तर

अहमदनगर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2. 63 टक्के= जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या स्तरात करण्यात आला आहे.

अकोला जिल्हा-पॉझिटिव्ही रेट 5. 37 टक्के =जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

अमरावती जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के = जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 5.35 टक्के= जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

बीड जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5.22 टक्के = जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

भंडारा जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 1.22 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2.37 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हा-पॉझिटिव्ही रेट ०. 87 टक्के आहे.= जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

धुळे जिल्हा-पॉझिटिव्ही रेट 1.64 टक्के=जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 5.55 टक्के =जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

गोंदिया जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 0.83 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 1.20 टक्के आहे.-जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा- -पॉझिटिव्ही रेट 1.82 टक्के आहे= जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

जालना जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 1.44 टक्के आहे. =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 15.85 टक्के आहे.=जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

लातूर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2.43 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हे -पॉझिटिव्ही रेट 4.40 टक्के =जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नागपूर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के =जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 1.19 टक्के आहे.=जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2. 06 टक्के आहे.=जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 7.12 टक्के =जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 5.16 टक्के=जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पालघर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 4.43 टक्के=जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

परभणी जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2.30 टक्के=जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 11.11 टक्के आहे.=जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

रायगड जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 13.33 टक्के =जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के आहे=जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

सांगली जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 6.89 टक्के =जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

साताराजिल्हा- पॉझिटिव्ही रेट 11.30 टक्के =जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 11.89 टक्के =जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 3.43 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 5. 92टक्के आहे.=जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

वर्धा जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2. 05 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

वाशिम जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2.25 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्हा- पॉझिटिव्ही रेट 2. 91 टक्के =जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

शासकीय अध्यादेश –

Break The Chain Weekly 11 jun

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!