श्री देव भैरी शिमगोत्सवाची ऑनलाईन सुविधा – घरबसल्या अनुभवा सोहळा!
रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभर ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, परंतु शिमगोत्सवात ग्रामदेवता पालखीत बसून भाविकांच्या भेटीला येते, हे विशेष. घरोघरी पालखी येत असल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेली मंडळी शिमगोत्सवासाठी आवर्जून गावी येतात.
या पोस्टरवर दि.१३ आणि दि. १४ मार्च या दोन दिवस होणाऱ्या लाईव्हचा क्यू. आर. कोड लावण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या कोडला स्कॅन करून भैरीचा शिमगा लाईव्ह पहावा, असे आवाहन रत्नागिरी फोटोग्राफर्सतर्फे करण्यात आले आहे. पोस्टर अनावरण सोहळ्यास परेश राजिवले, साईप्रसाद पिलणकर, मयुर दळी, अमित आंबवकर, प्रशांत निंबरे, सुशांत सनगरे, यश चव्हाण, निरंजन तेरेदेसाई, अनिकेत दुर्गवली, तारवे, निलेश कोळंबेकर, प्रसाद शिगवण, सचिन शिंदे उपस्थित होते.