गोरेगाव मिररब्रेकिंगमुंबईशैक्षणिक
दिंडोशी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना युवा सेने च्या माध्यमातून २५० टॅबचे वाटप…

मुंबई:शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या करता युवासेना प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार श्री. गजानन किर्तीकर, महापौर सौ.किशोरीताई पेढणेकर, उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह दिंडोशी येथील महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना २५० टॅबचे वाटप केले.

श्री. अक्षत गुप्ता जी आणि FromU2them यांच्या सहकार्याने तसेच युवासेनेचे कार्यकरिणी सदस्य अंकित प्रभु यांच्या समन्वयातून हा उपक्रम करणे शक्य झाले, त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.






