देशविदेश
हाँगकाँग विमानतळावर भीषण अपघात; लँडिंगवेळी विमान समुद्रात कोसळले..

हाँगकाँग: एक मोठी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग विमानतळावर आज पहाटे एक मोठा विमान अपघात झाला. एक मालवाहू विमान हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून थेट समुद्रात गेले.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर विमानात असलेले चार क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर काढले गेले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.