गोरेगाव मिरर
-
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर निघणार गोरेगावची स्वागत यात्रा
मुंबई: (माधव चौबळ) मागील दोन वर्षांचा कोरोनाचा काळ हा सगळ्यांचीच परीक्षा घेणारा होता. मात्र आपल्या सगळ्यांच्या दृढ निश्चयामुळे आपण ९०%…
Read More » -
शिवसेना दिंडोशी विधानसभा शाखा क्र. ४० आयोजित “खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा”
मुंबई :उपमहापौर, प्रभाग क्र. ४० चे नगरसेवक अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांच्या आयोजना खाली शाखा संघटक सौ. पदमा राऊळ, शाखा…
Read More » -
काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यात कर मुक्त करावा – आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई:सध्या देशभर गाजत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ या जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या चित्रपटास…
Read More » -
गोरेगाव मिरर करीत असलेले काम कौतुकास्पद-मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे
मुंबई: गोरेगावातल्या समस्या, औद्योगिक, सामाजिक प्रश्न, येथल्या उद्योजकांचे,कलाकारांचे व साहित्यिकांचे कार्य जनतेपुढे आणणे तसेच समाजप्रबोधनाचे काम आपल्या अग्रलेखांद्वारे मांडणे या…
Read More » -
खाणं आणि कलेचे अद्वैत साधणारे स्वादआर्ट
घर पाहावे बांधून आणि व्यवसाय पाहावा करून ही सर्वसाधारण प्रत्येक नोकरदार माणसाची इच्छा किंवा मानसिकता असते. घर बांधणे किंवा ते…
Read More » -
रघु राय यांच्या हस्ते फोटो पत्रकारांच्या वेबसाइटचे उद्घाटन
मुंबई: बातमी, इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकतो, मात्र फोटो हे कायम त्या काळाचे साक्षीदार राहतात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या घटनेते फोटो टिपणं, संग्रहित करणं ही फोटोग्राफरची जबाबदारी आहे, असं सांगत ज्येष्ठ छायाचित्रकार रघू राय यांनी आज मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या picwire.com या वेबसाइटचे उद्घाटन केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील ८० हून अधिक फोटोपत्रकारांनी आपले काम लोकांपर्यंत पोहचून त्यातून उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून ही वेबसाइट सुरू केली आहे. फोटोपत्रकारांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या या वेबसाइटचे राय यांनी कौतुक केले व सहकार्य म्हणून आपलेही फोटो या वेबसाइटवर देण्याते त्यांनी कबूल केले. सध्या कोविड काळामध्ये फोटोसंबंधित कामं कमी झाल्याचे मान्य करून राय यांनी फोटोपत्रकारांना त्या क्षेत्रामध्ये अर्थाजर्नाचे आणखी काय मार्ग असू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. क्लबचे अध्यक्ष आणि द वायर या वेबसाइटचे संपादक सिद्धार्थ भाटिया यांनी या वेबसाइटकडून बऱ्याच अपेक्षा असून फोटो पत्रकारांसाठी ते एक व्यासपीठ असल्याचं सांगितलं. क्लबचे सचिव राजेश मॅस्केलनस यांनी ही वेबसाइट केवळ सुरुवात असून अजून त्यात वैविध्य आणणार असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षात कोविड महामारीमुळे सर्वांनाच आर्थिक नुक़सान सहन करावे लागले आहे. अनेक पत्रकार, फोटोपत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कापण्यात आले आणि आर्थिक स्त्रोत आटले. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने सहा महिन्यांपूर्वी हा उपक्रम हाती घेऊन कमीत कमी वेळात त्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक सहकार्य केले. आजपासून कार्यान्वयित झालेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून मुंबई, खेळ, कोविड, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील अनेक फोटो रोज उपलब्ध होणार आहेत. तसेच विशेष फोटो, जुन्या फोटोंचे संग्रहही इथे बघायला मिळतील. माध्यम समूह, वर्तमानपत्रं, बातम्यांशी संबंधित वेबसाइट, खाजगी संस्था आणि एखादी व्यक्ती हे फ़ोटो वरील वेबसाइटवरून पैसे देऊन डाऊनलोड करू शकतात. या कल्पनेमागे समर खडस, किर्ती पराडे, प्रविण काजरोळकर….आदींचा समावेश आहे. तसेच ही वेबसाइट आयटी तज्ज्ञ तिर्थराज सामंत आणि मिहिर बेल्लारे यांनी मोफत तयार करून दिली.
Read More » -
बोगस मतदारांवर ‘आधार’चा प्रहार
भारतात जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही पद्धती आहे. एकशे तीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात नव्वद कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत.…
Read More » -
गोरेगाव येथे श्री दत्त जयंतीनिमित्त कोरोनाचे नियम पाळून सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई दि १८ – गोरेगाव (पूर्व) आरे रोड येथील स्टेशन नजिक असलेल्या बाबू सायकल वाडीत श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे…
Read More » -
उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते ‘गोरेगाव मिरर’ च्या दिवाळी अंकाचे मंत्रालयात प्रकाशन
मुंबई: राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांचे हस्ते गोरेगाव मिरर च्या दिवाळी अंकाचे आज मंत्रालयात प्रकाशन पार पडले.…
Read More » -
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चमूचा आ. सुनिल प्रभूंनी केला सत्कार!
मुंबई:६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या “राधा: द इटरनल मेलडी” या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक व ॲनिमेटरचा शिवसेनेचे मुख्य…
Read More »