ब्रेकिंगमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरीही झाला कोरोना

मुंबई,दि.१०:देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज व्हायरसचे शिकार ठरलेत. आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, याऊपरही त्यांना कोरोनाने गाठले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!