मुंबई,दि.१०:देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज व्हायरसचे शिकार ठरलेत. आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, याऊपरही त्यांना कोरोनाने गाठले.
Related Articles
Check Also
Close
-
चित्रपटसृष्टीसाठी मोठी बातमी!October 3, 2026
-
आधुनिक सुविधांनी सुसज्ज चित्रनगरी उभारणार : मुख्यमंत्री फडणवीसSeptember 10, 2026




