Covid19
-
दिलासादायक: कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. काल बुधवारी दिवसभरात १० हजार ३५३ जणांनी कोरोनावर मात केली.…
Read More » -
कोविड-19 मृत्यू पावलेल्या वारसांना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत व्यवसाय कर्ज
अलिबाग,जि.रायगड : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली National Scheduled Castes and Development Corporation यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील…
Read More » -
बस्स झाले, आता पुरे..!’ म्हणत कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांचा सोमवारपासून सर्वच दुकाने सुरू करण्याचा निर्णय
कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आला असतानाही निर्बंध शिथिल केले जात नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला…
Read More » -
सावधान: सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची होणार कडक तपासणी
सिंधुर्दुग : सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली. तेथून…
Read More » -
मंत्रालय
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ‘या’ ७ जिल्ह्यांना निर्बंध न उठविण्याचे उध्दव ठाकरेंचे आवाहन
मुंबई : दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या…
Read More » -
दिलासादायक : राज्यात आज १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. आकडे कमी होताना दिसत असले तरी धोका अजूनही टळलेला…
Read More » -
*“ कोव्हिशिल्ड च्या दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!*
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यावरून नवा वाद उभा राहिलाय.…
Read More » -
महाराष्ट्र
चिंता वाढली; राज्यात दिवसभरात ३८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू!
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची…
Read More » -
दिलासादायक : मुंबईसह राज्यात कोरोना ला मोठा ब्रेक !
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या…
Read More » -
देशविदेश
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण
नवी दिल्ली: बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला करोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव…
Read More »