मराठी द्वेष्टया निशिकांत दुबे ला राज ठाकरे यांचा भीम टोला; मुंबई मे आओ समंदरमे डुबे डुबे कर मारेंगे

मिरा भाईंदर : जेथे परप्रांतिय दुकानदाराला मराठी येत नाही म्हणून मनसैनकांनी कानफटवले त्याच मिरा भाईंदरमध्ये जात राज ठाकरे यांनी परप्रांतियांची बाजू घेत मराठी माणसाला पटक पटक के मारेंग म्हणणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेचा राज ठाकरेंनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु.. त्याच्यावर केस झाली का ओ? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का ? त्याचं वक्तव्य दाखवलं का ? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटके मारणार ? दुबेला मी सांगतौ .. दुबे ..तुम मुंबई में आ जावो.. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे ₹, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी मराठी माणसांना संबोधित करण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे काही कार्यकत्यांवर संतापल्याचंही पाहायला मिळालं. सभेत काही कार्यकत्यांनी कार्यक्रमात घोड़ा आणल्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतपाले. “इथे मी काय बोलतोय ते माणसांना समजत नाहीये, घोड्यांना काय समजणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठी समजत असेल तर कानाखाली बसणारच. राज ठाकरे पुढे म्हणाले की, “कानावर मिठाईवाल्याचा काय प्रसंग घडला. विनाकारण काहीतरी कारण असतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे कानफटात बसली. बाकी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानफटात मारली का? अजून मारली पाहिजे. राजकीय नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, पक्षांचं ऐकून बंद वगैरे केला. मराठी व्यापारी नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
म्हणे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र “हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते घ्यायला लागणार होता. तुम्हाला आत्महत्या पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानं नाही, शाळाच बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?”, असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.