Team Mirror Maharashtra
-
कोंकण
महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ
मतचोरी करून लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींना भारताचा नेपाळ, श्रीलंका करायचा आहे. जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा…
Read More » -
कोंकण
“छबी” चित्रपटातलं “होय महाराजा” गाणं लाँच
मुंबई : कोकणाच्या पार्श्वभूमीवरील एक गूढरम्य कथा असलेल्या छबी या चित्रपटाच्या ट्रेलरनं चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण केली आहे. त्याबरोबरच आता…
Read More » -
कोंकण
दशावताराची कोटींची उड्डाणे; ९.४५ कोटींचा टप्पा पार
मुंबई : प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच…
Read More » -
कोंकण
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले अध्यक्ष
मुंबई : ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे…
Read More » -
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर…
Read More » -
कोंकण
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्य स्पर्धा २ ऑक्टोबरपासून
रत्नागिरी : नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून २ दिवसीय बांबू परिषद
मुंबई : बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू…
Read More » -
महाराष्ट्र
पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन ‘जॉय मिनी…
Read More » -
राज ठाकरेंची अमित शाह-जय शाह यांच्यावर व्यंगचित्रातून टीका
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान आशिया चषक टी-२० सामन्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय…
Read More » -
महाराष्ट्र
१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल.…
Read More »