Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
आयएमडीकडून राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील काही तास धोक्याचे..
मुंबई: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूरपर्यंत गेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई: शासनाकडून जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात. शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ
मुंबई: राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या…
Read More » -
महाराष्ट्र
चाकरमानी: मुंबईचा संघर्ष आणि कोकणची माती
कोकण: मुंबईच्या वेगवान जीवनात धावपळ करणारा आणि तरीही आपल्या कोकणच्या मातीशी अतूट नातं जपणारा माणूस म्हणजे चाकरमानी. हा नुसता एक…
Read More » -
कोंकण
आधुनिकतेचा फोलपणा: चकचकीत स्टेशन्स आणि उघडे प्लॅटफॉर्म
कोकण: गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेने काही स्टेशन्सना एक नवीन, आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरून पाहता ही स्टेशन्स…
Read More » -
मुंबई
मराठा समाजाला न्याय देताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि इतरांवरही अन्याय करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: आम्ही मराठा समजाला आरक्षण दिलं होतं. ते हायकोर्टात टिकलं, पण काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. त्यावेळी महाविकास आघाडीला बाजू…
Read More » -
मुंबई
अनाधिकृत बाईक टॅक्सी वर निरंतर कारवाई चालू राहील..!
मुंबई: राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी…
Read More » -
नवी दिल्ली
‘वनतारा’ च्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली एसआयटी, कारण काय?
नवी दिल्ली: गेल्या 30 वर्षांपासून अधिक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी…
Read More » -
देशविदेश
दुकानांच्या बाहेर ‘फक्त स्वदेशी’ असे बोर्ड लावा; अमेरिकेच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींचे व्यापाऱ्यांना आवाहन!
दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा…
Read More » -
महाराष्ट्र
आता देवाक काळजी; उद्यापासून अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब, कशा कशावर होणार परिणाम !
मुंबई: हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेने लादलेला 50 टक्के टॅरिफ बुधवारपासून (27 ऑगस्ट) लागू होणार आहे. कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत अनेक वस्तूंवर…
Read More »