पॉर्नस्टार मिया खलिफाने केलं ब्रेस्ट ट्रान्सप्लांट,शस्त्रक्रियेसाठी तब्बल लाखोंचा खर्च,व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जगभरात चर्चेत असलेलं नाव म्हणजे मिया खलिफा.मिया खलिफाने आपल्या आयुष्यातले फक्त ३ महिने पॉर्न इंडस्ट्रीसाठी काम केलं.मात्र,या तीन महिन्यांमुळे तिला नको असलेली पॉर्नस्टार ही ओळख मिळाली.यातून तीची जगभर लोकप्रियता पसरली. आज तिचे जगभरात लाखो चाहते आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मियाने आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत तिने तिचे स्तन हे बनावट असल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे या कृत्रिम स्तनासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. स्वतः मियाने या व्हिडिओतून याचा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या व्हिडिओत मिया आपल्या मुलीसोबत चर्चा करत आहे.तिची मुलगी मियाच्या सौंदर्याचं कौतुक करत असते.यावेळी मिया तुझ्या आईने स्तनासाठी १३ हजार डॉलर खर्च केल्याचे सांगते. मियाने शेअर केलेल्या या व्हिडिओने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.