Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु…
मुंबई: भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील…
Read More » -
महाराष्ट्र
“पुणे-मुंबई जमीन घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा घ्या; मंत्रालयातील दलाल सुत्रधारांवर कारवाई व पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करा — हर्षवर्धन सपकाळ”
मुंबई: भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण…
Read More » -
महाराष्ट्र
वोट चोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे जनजागृती अभियान…
मुंबई: युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांनी आज घाटकोपर ते साकीनाका मेट्रो व अंधेरी ते गोरेगाव लोकल रेल्वे मार्गावर…
Read More » -
महाराष्ट्र
जर तसं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यात संबंध तोडू – नारायण राणे भडकले..
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर तळकोकणात ठाकरे आणि शिंद सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. भाजपच्या स्वबळाच्या…
Read More » -
महाराष्ट्र
‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे
मुंबई: दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था…
Read More » -
महाराष्ट्र
अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्कार प्रदान….
मुंबई: न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना “उत्कृष्ठ पोर्टल निर्मात्या” म्हणुन दूरदर्शन निवेदिका तथा चित्रपट निर्मात्या…
Read More » -
महाराष्ट्र
सत्ता असो, नसो ; टीआरपी ठाकरे बंधूंकडेच !
मुंबई: १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या…
Read More » -
महाराष्ट्र
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…
मुंबई: जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण, आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्यासह तिघांवर दाखल….
मुंबई: खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून उद्भवलेल्या वादात शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना…
Read More » -
महाराष्ट्र
नारायण राणेंच्या कॉलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले 9 लाख रुपये, CET ने दिले चौकशीचे आदेश !
मुंबई: सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटलने गडचिरोलीच्या विद्यार्थ्याकडे प्रवेशासाठी नऊ लाख २० हजार रुपयांची मागणी केल्याने खळबळ उडाली…
Read More »