मुंबई,दि.१०:देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज व्हायरसचे शिकार ठरलेत. आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, याऊपरही त्यांना कोरोनाने गाठले.
Related Articles
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत होणार:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
February 9, 2022
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणी /लसीकरणाच्या सक्तीचा शिवसेनेला निवडणुकीत बसणार फटका !
August 30, 2021
Check Also
Close
-
चित्रपटसृष्टीसाठी मोठी बातमी!October 3, 2026
-
आधुनिक सुविधांनी सुसज्ज चित्रनगरी उभारणार : मुख्यमंत्री फडणवीसSeptember 10, 2026


