कृषीवार्ता
शेतकरी बांधवांनो,पंतप्रधान किसान सन्मान योजनेमधुन आपल्या बँक खात्यात थेट ६०००/- रु जमा झालेत का ? पाहण्यासाठी ‘या’ लिंक वर क्लिक करा

नवी दिल्ली: आपल्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की आख्या गावातील शेतकरी बांधवांची यादी येते. पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx